गोंदिया रेल्वे स्टेशनवर आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली.प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभ्या असलेल्या दुर्घटना राहत चिकित्सा यानाच्या एका डब्याला अचानक आग लागली या अनपेक्षित घटनेमुळे स्टेशन परिसरात एकच धावपळ उडाली आणि सगळीकडे धुराचे साम्राज्य पसरले आगीची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू केले याचवेळी अग्निशमन दलाला ही पाचारण करण्यात आले आणि त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न