साकोली तालुक्यातील बोरगाव येथे गणेशोत्सव मंडळ बोरगाव भारतीय किसान संघ भंडारा जिल्हा व ग्रामर प्रोडूसर कंपनी एकोडी यांच्या विद्यमानाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 29 ऑगस्टला दुपारी तीन वाजता करण्यात आले होते या शेतकरी मेळाव्यात सेंद्रिय शेती या विषयावर भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे व कृषी मार्गदर्शक समीर दासरवार यांनी परिसरातील शेतकऱ्यांना माहिती दिली