गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस हवामान विभाग नागपूरचा येलो अलर्ट घोषित. गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 22 आगस्ट 23 ऑगस्ट व 24 ऑगस्ट रोजी हवामान विभाग नागपूरने येलो अलर्ट घोषित केला आहे. एक दोन ठिकाणी विजांच्या कळकळाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभाग नागपूरने आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास वर्तवली आहे.