Download Now Banner

This browser does not support the video element.

५ व्यक्तींना बीड तालुक्यात प्रवेशबंदी; अप्पर पोलीस अधीक्षकांचे आदेश

Beed, Beed | Sep 4, 2025
बीड जिल्ह्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर 5 व्यक्तींना बीड तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या आदेशानुसार, गुरुवार दि.4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दि.७ सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना बीड तालुक्यात प्रवेश बंदी राहील. दरम्यान यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोलीस ठाणे बीड ग्रामीणकडून प्रस्ताव प्राप्त झ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us