नायगाव पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बिल्डरने तरुणाला नायगाव येथे घर देण्याचे अमित दाखवले व त्याच्याकडून आज सगळ्यात 60 लाख रुपये घेतले मात्र तरुणाला घर देण्यात आले नाही व त्याचे पैसे देखील परत करण्यात आले नाही. याप्रकरणी तरुणाने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.