आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 6वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील शेलगाव बाजार वाहेगाव यासह संपूर्ण बदनापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेले हजारो हेक्टर वरील सोयाबीन पीक मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार व डकोटी सदृश्य पावसाने पूर्ण पाण्याखाली गेली असून यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे उत्पन्न पाण्यात गेली आहे ,त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.