गाडगे नगर येथे युवकावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना घडली असून कोयता आणि चाकूने वार करण्यात आले आहे ही घटना कार्यक्रम पोलीस स्टेशन अंतर्गत चिअर्स बार शेजारी घडली असून दोघे आरोपी यात फरार आहे विजय चायनीज जवळ एका 27 वर्षे युकार दोन आरोपींनी कोयता व चाकून हल्ला केला किंवा गंभीर झाला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत प्लीज युवकांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून कार्यक्रम पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुणाचा प्रयत्न केल्याचा गुना नोंद केला आहे.