कळमनुरी शहरात उर्दू घरासाठी निधी देणार त्यासाठी आपण अंदाजपत्रक तयार करून द्या अशी प्रतिपादन कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आज 13 सप्टेंबर रोजी आयोजित कलमनुरी शहरातील उर्दू हायस्कूल येथे मुस्लिम सेवा संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आयोजित एका धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते बोलताना व्यक्त केले आहेत, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मुस्लिम सेवा संघाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .