Download Now Banner

This browser does not support the video element.

रेणापूर: महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी रेणापूर तालुक्यातील मोटेगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Renapur, Latur | Sep 25, 2025
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी रेणापूर तालुक्यातील मोटेगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीबाबत माहिती घेतली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us