वर्धा जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मेरा युवा भारत चे जिल्हा समन्वय शिवधन शर्मा यांची उप निदेशक पदी निवड करण्यात आली आहे नेहरू युवा केंन्दाचे युवा अधिकारी शिवधन शर्मा यांची नियुक्ती युवा भारतच्या उप निदेशक पद निवड करण्यात आली आहे . जिल्हा समन्वयक शिवधन शर्मा यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम बापू कुटी मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे शिवधन शर्मा यां