पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांची बैठक संपन्न झाली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी विविध योजनांची माहिती समाजातील शेवटच्या माणसाला देण्यासाठी सर्व विभागांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं