स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, तीन युवक त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल सह सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे संशयास्पद स्थितीत फिरत आहेत. यावरुन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी जावुन सदर युवकांची चौकशी केली असता तिन्ही रेकॉर्ड वरील आरोपी असुन आरोपी (१) योगेश चक्रधर सहारे वय १९ वर्ष रा. येरगांव सिंदेवाही, (२) अभय अनिल बोरकर वय २३ वर्ष (३) साहिल संदिप बोरकर वय १९ वर्ष दोन्ही रा