*:आज दिनांक 26 मे रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सतत लाईट जाण्याच्या समस्येवरून मराठा महासंघ आक्रमक झालाय. मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जालना येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करून अनोख आंदोलन केलंय. महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला बेशरमाची झाडं आणि कंदीलचे तोरण बांधून हे अनोख आंदोलन करण्यात आलं. जालना शहरात वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. लाईट विना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जालना शहराचा वीज पुरवठा वारं