परळी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असून शुक्रवारी चौथ्या दिवशी ३ उमेदवारानी अर्ज दाखल केले. 233 - परळी विधानसभा दि -25-10-2024 नामनिर्देशन 1)आजचे प्राप्त नामनिर्देशनपञ- 03 2) नामनिर्देशनपत्र सादर करणारे उमेगवार- 03,१) आजपर्यंत एकूण प्राप्त नामनिर्देशन पञ- 09 २) नामनिर्देशनपञ सादर करणारे उमेदवार - 05 व शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन सादर करणारे उमेदवार- 1)राजश्री धनंजय मुंडे रा.नाथरा 2)महेंद्र अशोक ताटे रा.परळी 3)एजाज मिसरोद्दीन ईनामदार