लेकरासाठी दूध गरम करताना विजेच्या शेगडीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला ही घटना गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे 28 ऑगस्ट पहाटे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी 28 ऑगस्ट ला दुपारी दोनच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. याबाबतची माहिती आज दिनांक 30 ऑगस्ट ला सहा वाजता मिळाली