आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे सालाबादप्रमाणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी समस्त गावकऱ्यांच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कुस्तीच्या खेळ पाहण्यासाठी कुस्ती खेळण्यासाठी सिल्लोड भोकरदन बदनापूर फुलंब्री जालना या तालुक्यातून कुस्ती खेळाडू व कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आज शिस्तबद्ध पद्धतीने व शांतते या कुस्त्या स्पर्धा आज कुंभारी गावात पार पडले आहे.