Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या 81 टक्के मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

Palghar, Palghar | Sep 1, 2025
वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या गणपतीचे मोठ्या जल्लोषात व भावपूर्ण वातावरणात विसर्जन पार पडले. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पाच दिवसांच्या 7750 घरगुती व 543 सार्वजनिक अशा एकूण 8293 गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी 6318 घरगुती व 405 सार्वजनिक अशा एकूण 6723 गणेश मूर्तींचे विसर्जन हे महापालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. 81 टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us