समता पौर्णिमेच्या निमित्त दे.माळी. येथे खीर दान कार्यक्रम संपन्न देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी समता पौर्णिमेच्या निमित्त समस्त बौद्ध उपासक व उपासिका यांच्यावतीने भव्य खीर दाण कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर यावेळी विश्वशांती महिला उपासक संघ. या संघाची सुद्धा स्थापना करण्यात आली.