Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: वीज ग्राहकांना दिलेली जास्तीची बिले तातडीने रद्द करा:जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

Jalna, Jalna | Aug 25, 2025
वीज ग्राहकांना दिलेली जास्तीची बिले तातडीने रद्द करा:जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, कार्यकारी अभियंत्यांना विजेच्या प्रश्नांवरून घेराव आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, महावितरणच्या वतीने ग्राहकावर लादलेला अन्यायकारक अधिकार व वाढीव देयके तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जालना शहरातील मस्तगड येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन महावितरणचे कार्यकारी अभियंता
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us