गांधी चमन येथे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते चमच्या राजा मित्र मंडगांधी चमन येथे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते चमन च्या राजा मित्र मंडळाची आरती ळाची आरती करण्यात आली आहे जालना शहरात राहिलेल्या विकास कामे पूर्ण करणार असून जवळपास 50% विकास कामे पूर्ण झालेले आहे राहिलेले विकास कामे करणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे यावेळी शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले अध्यक्ष संदीप गायकवाड उपाध्यक्ष अतुल ढवळे शक्ती राजपूत अशोक पडुळ नंदू जावळे सतीश मगर दादा गाडे रा