आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह निफाड ता. निफाड जि. नाशिक यांचे मार्फत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ वसतीगृहातील मुलींची दिनांक १.०९.२०२५ रोजी रॅलीचे काढून करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वसतिगृहामध्ये आदिवासी समाजाचे परंपरा आणि संस्कृतीचे जतन होण्याचे उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले 1