आम आदमी पार्टीच्या वतीने आज 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात शासकीय शाळांची दयनीय अवस्था व शिक्षण क्षेत्राबाबत उदासीन असलेल्या सरकार विरोधात झोपा काढा आंदोलन करण्यात आले चंद्रपूरात महानगरपालिकेसमोर आपने हे अभिनव आंदोलन करीत मनपा स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे शिक्षण क्षेत्राकडे असलेल्या दुर्लक्ष बाबत निषेध केला