Download Now Banner

This browser does not support the video element.

शिराळा: गणेशोत्सव काळात ट्रॅव्हल्सचे दरवाढीविरोधात कोकरुड येथे रास्ता रोको आंदोलन

Shirala, Sangli | Sep 3, 2025
गणेशोत्सव काळात ट्रॅव्हल्सचे दरवाढीविरोधात कोकरुड येथे रास्ता रोको आंदोलन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या प्रतिप्रवासी तिकिटाचे दर तब्बल ₹१२०० करण्यात आले आहेत. या अन्यायी दरवाढीविरोधात साम्राज्य ग्रुप फाऊंडेशनतर्फे आज सायंकाळी ५:०० वाजता कोकरुड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us