Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
शहरातील अपॉस्टॉलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हायस्कूलमध्ये शनिवार (ता. ४) रोजी वन विभागाद्वारे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमात वनपरीक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख, वनपाल मनोज उधार, संदीप मोरे, कैलास पचलोरे, सुधीर धवन, पंढरीनाथ शिंदे, वनरक्षक कृष्णा शिंदे, प्रकाश म्हसलकर, सुनील कडपे, पुरुषोत्तम वायाळ, विजय चव्हाण, कैलास जाधव, राहुल पवार, घोंगटे मयूर चौधरी, पवन काकरवाल, जयश्री फड, वैशाली गायकवाड आदि उपस्थित होते.