संगमनेरच्या रस्त्यावर उसळला संताप – आमदार खताळ हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा भव्य मोर्चा आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळी अकरा वाजता निघालेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने संगमनेरकर रस्त्यावर उतरले