डाळिंब बागेतील फळ विक्री व्यवहारात सुमारे सात लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याने आलेल्या नाही रेषांमधून तरुण शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथे घडली आहे या प्रकरणी फळांचा व्यापारी नितीन शिंदे यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलिसांनी आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे