महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने भगूर येथे 19 वर्षाखालील मुलामुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धात मुलांच्या बरोबरीने मुलींचा सहभाग उत्स्फूर्त आढळला.