नेर यवतमाळ रोड ने दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे गड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार व छोटे वाहनधारक यांना गंभीर इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत. कित्येकदा तक्रार करून रोडची दुर्दशा आहेभाजपा युवा मोर्चा सरचिटणीस चंद्रशेखर कुंजेकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात तक्रार केली आहे नेर यवतमाळ रोडवर मोठमोठे गड्डे पडलेले आहे याकडे प्रशासकीय...