दवनीवाडा पोलीस ठाणे हद्दीतील वैनगंगा नदीत आंघोळीस गेलेल्या एका बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मौजा बोंडराणी परिसरातील वैनगंगा नदीकाठावर घडली. दैविक गनराज लिल्हारे (९) रा. खैरी, ता. खैरलांजी, जि. बालाघाट, (मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. मृतक दैविक हा नदीत आंघोळ करीत असताना खोल पाण्यात गेला व बुडून मरण पावला. या घटनेसंदर्भात दवनीवाडा पोलिस