सावनेर शहरात सीसीटीव्ही प्रकल्प मुदतीत कार्यान्वित केल्याची कामगिरी केल्याने पोलीस निरीक्षक उमेश पाटील प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन सावनेर, सपोनी मंगला मोकाशी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गेडाम पोलीस हवालदार अतुल खोडकर पोलीस हवालदार सुनील तलमले पोलीस स्टेशन सावनेर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले