आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत येणारे कन्या आश्रम शाळेत विद्यार्थिनी आजारी असल्याने त्यांना विविध शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे . त्यानंतर शाळेतील पाण्याचा नमुना तपासणीसाठी नेल्यानंतर दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असल्याचा प्राथमिक माहिती पालकांनी दिली आहे .