धामंत्रित शिवारातून शेतकऱ्यांचे केबल चोरीला घेण्याची घटना घडली असून या संदर्भात तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे 900 रुपये किमतीचा आज्ञा चोट्याने केबल सुरू करण्याची घटना घडली असून त्याप्रकरणी शेतकरी संजय घनश्याम शर्मा यांनी दिवसापूर्वी तक्रार दाखल केली तीवसा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास तिवसा पोलीस करत आहे