गणेश विसर्जन मिरवणुकीत चाकू हल्ला झाल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असून त्यात युवक गंभीर जखमी झाला आहे आरोपीचे अटकेसाठी नागरिकांनी ठे आंदोलनही केले आम्हाला परिसरात ही घटना घडली शहरातील करण बारसमोर रात्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान दोन मंडळाच्या युवकांमध्ये झालेला भांडणाचे रूपांतर थेट रक्तपात झाले यात संकेत संदीप जगताप हा गंभीर जखमी झाला आहे पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.