सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या मागणीला अखेर यश चंदनझीऱ्यात महात्मा फुले यांना केले अभिवादन जालना शहरातील झोपडपट्टी धारकांचा पीआर कार्ड प्रश्नाला मिळाली गती जालना शहरातील झोपडपट्टी धारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पीआर कार्डचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याबाबत सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या वतीने सातत्यपूर्ण मागणी करण्यात येत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील झोपडपट्टी धारकांची ही मागणी प्रलंबित होती. मात्र काल जिल्हाधिकारी कार्याल