दिनांक १० सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन केवळ येथील पोलीस स्टाफ मौजा केव देते अवैधरीत्या देशी दारू विक्री करणारा आरोपी नामे कैलास मारुती भुरलेवार याच्यावर छापा टाकून कारवाई केली असता आरोपीकडून ४७६० रुपयाचा देशी दारू संत्रा भिंगरी जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला