हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४४ वर्षीय महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध अकलुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिला शारीरिक व मानसिक छळ देत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. फिर्यादी महिलेचे लग्न दिनांक २ मार्च २०२५ रोजी आळंदी (जि. पुणे) येथे प्रविण गजांकुश याच्यासोबत झाले.