पुसद तालुक्यातील दगड धानोरा गाव शेत शिवारात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पंचनामे करण्याकरता आज अधिकारी गेले असता अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होते. खूप वाईट स्थिती शेतकरी झालेली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हेक्टरी 25 हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.