Download Now Banner

This browser does not support the video element.

महाड: तळोजा फेस २ येथे बांधण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राच्या कामाचे भुमीपूजन

Mahad, Raigad | Sep 5, 2025
पनवेल महापालिकेच्या वतीने प्रभाग समित अ मधील तळोजा फेस २ येथील सेक्टर २६ भुखंड क्रमांक ७ येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात येणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेस २ येथे बांधण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राच्या कामाचे भुमीपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास करण्यात आले. . या कामासाठी ४ कोटी ४३ लाख ५० हजार ५३० रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us