Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: शिमला येथील भीषण अपघातात जळगावातील टी.एम. नगरातील महिला भाविकाचा दुदैवी मृत्यू

Jalgaon, Jalgaon | Sep 4, 2025
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात पर्यटकांची एक बस जात असताना दरड कोसळून दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. मयतामध्ये एक महिला जळगाव शहरातील टी.एम.नगरातील असल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी विराणी (वय-२५) रा. टी.एम.नगर, सिंधी कॉलनी जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us