दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज शांतता कमिटीची बैठक ही घेण्यात आली यावेळेस गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना एपीआय गायत्री जाधव यांनी सांगितले की कोणाचे भावना दुखणार नाहीत . या पद्धतीने आपण गणपती मंडळाचे उभारणी करावी व डेकोरेशन करावे असे त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळेस पीएसआय कुटे उपस्थित होते .