मिरज येथील गणेश तलाव जवळ एकावर धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. निखिल कलगुटगी (रा. मिरज) असे मयत तरुणाचे नाव आहे. टोळी युद्धातून हा खुनी हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती अशी की राजकीय वादातून आणि जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मयत निखिल कलगुटगी याला काही जणांनी शनिवारी रात्री गणेश तलाव येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने निखिल हा रक्ताच्या थारो