जालन्यात मनोज जरांगेंनी साजरा केला बैल पोळा सण... बैलांची पूजा करून जरांगेंनी साजरा केला पोळा सण... जालन्यात मनोज जरांगेंनी बैल पोळा सण साजरा केलाय. अंतरवाली सराटीत बैलांची पूजा करून जरांगेंनी पोळा सण साजरा केला. आज बैल पोळा राज्यभरात उत्साहात साजरा होत आहे. जालना जिल्ह्यात देखील पोळ्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सजवलेल्या बैलजोडीची पूजा करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण साजरा केला. तसेच यावेळ