मनमाड बस स्थानक परिसरामध्ये दुपारी प्रवासासाठी आलेल्या लक्ष्मीबाई ताठी या महिलेला बस ने चिरडल्याने त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे एक महिन्यापूर्वी एका महिलेला बसने चिरडले असताना तिचा मृत्यू झाला होता वारंवार मनमाड बस स्थानकात अशा घटना घडू लागल्याने प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे