राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्यशैली तसेच पक्ष संघटनेची कार्यपद्धत पाहता रामटेकडी देवलापार येथील महिलांनी रविवार दि. 24 ऑगस्टला दु. 2 वा.च्या दरम्यान त्यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात सायरा शेंडे,सोनूलता कोडवते,रायबती खंडाते, आरती वरठी,ललिता इनवाते, दीपा वरठी ,निशा वरठी पूजा वरठी,रोशनी तुरपुरे,रेशमा भलावी,प्रियंका राठी शिला ईनवते आनिता ईनवते, किरण वरठी सहित अनेक महिलांनी राज्यमंत्री जयस्वाल हस्ते भगवदुपट्टे परिधान करून शिवसेनेत प्रवेश केला.