नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना सीटुचे जिल्हा अधिवेशन कॉ एकनाथ लोणे कॉ संतोष मोंढे कॉ राधाबाई भोये यांचे अध्यक्षीय मंडळाच्या अध्यक्षतेखाली त्रंबकेश्वर येथे घेण्यात आले या अधिवेशना प्रसंगी श्रद्धांजली ठराव सीटुचे जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे यांनी सभेपुढे मांडला प्रास्ताविक कॉ छाया जाधव यांनी केले मागील कामकाजाचा रिपोर्ट शालेय पोषण आहार संघटनेच्या सरचिटणीस कॉम्रेड कल्पनाताई शिंदे व खजिनदाराचा रिपोर्ट कॉम्रेड मीराबाई सोनवणे यांनी मांडला या रिपोर्टवर उपस्थित प्रतिनिधींनी