नासिक सिटी... *Nashik breaking* - मराठा आरक्षणाचे प्रश्न सुटल्याने नाशिक भाजपकडून जल्लोष - मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याने जल्लोष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीने ऐतिहासिक निर्णय घेतल्याने भाजपाकडून आनंदोत्सव साजरा* मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल धन्यवाद देवा भाऊ अशा आशयाचे हातात पोस्टर*