Download Now Banner

This browser does not support the video element.

गोरेगाव: ग्राम पंचायत कार्यालय मुंडीपार येथे परिविक्षाधीन अधिकारी भाप्रसे साईकिरण नंदाला यांनी दिली भेट

Goregaon, Gondia | Aug 29, 2025
दि.29 ऑगस्ट शुक्रवारला 12 वा.ग्राम पंचायत कार्यालय मुंडीपार येथे परिविक्षाधीन अधिकारी भाप्रसे साईकिरण नंदाला यांची भेट, भेट देतांनी ग्रा. पं. मधील 1 ते 33 नमुने तपासणी करण्यात आले त्याचप्रमाणे जन्म- मृत्यू, विवाह नोंद, आपले सरकार सेवा केंद्र, यांची दफ्तर तपासणी करण्यात आली व ग्रा. पं. कार्य छेत्रातील शाळा, आंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्र, पशु वैदकीय दवाखाना, महाविद्यालय तसेच, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत झालेल्या घरकुल बांधकाम व मग्रारोहयो अंतर्गत गुरांचा गोठा भेट देण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us