Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी; अखिल भारतीय गोर बंजारा सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Jalgaon, Jalgaon | Sep 8, 2025
गोर बंजारा समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता अखिल भारतीय बंजारा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. समाजाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इतिहास, परंपरा, जीवनशैली, शैक्षणिक मागासलेपण आणि सामाजिक-आर्थिक स्थितीनुसार गोर बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या सर्व निकषांना पात्र आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us