केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांनी वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161 चे चौपदरीकरण करण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन न पाळता शहरातून हा रस्ता दुहेरी करण्यात आला असून याची काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या निषेधार्थ दिनांक एक सप्टेंबर र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शहरातील पोलीस स्टेशन चौक येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको केला.