आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना मंत्रीपदावर घेऊन दिव्यांग मंत्री ची जबाबदारी देण्यात यावी असल्याचे निवेदन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले आहे सध्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे दिव्यांगाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून दिव्यांग बाबतीत बोलायला तयार नाही सावे यांची हकालपट्टी करून जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना दिव्यांग मंत्री पदाचे जबाबदारी देण्यात